Jump to content

लक्ष्मण पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्मण माधवराव पवार
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
गेवराई विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

लक्ष्मण माधवराव पवार मराठी राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी हे राष्ट्रावादी काँग्रेसकडून १२व्या विधानसभेवर निवडून गेले होते.