Jump to content

सातारचा सलमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सातारचा सलमान
दिग्दर्शन हेमंत ढोमे
निर्मिती टेक्सास स्टुडियोझ
प्रमुख कलाकार सुयोग गोऱ्हे, अक्षय टांकसाळे, सायली संजीव, शिवानी सुर्वे
संगीत अमितराज
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३ मार्च २०२३



सातारचा सलमान हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील नाटक चित्रपट आहे जो हेमंत ढोमे दिग्दर्शित आहे, टेक्सास स्टुडिओज निर्मित आणि रिलायन्स एंटरटेनमेंट द्वारे वितरीत केला आहे.[१] या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, अक्षय टांकसाळे, सायली संजीव आणि शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे ३ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[२]

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Satarcha Salman movie: 'सातारचा सलमान' गाण्यासाठी हेमंत ढोमेनं आक्ख गावच रंगवून काढलं." सकाळ. 2023-03-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Satarcha SalmanUA". The Times of India (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-8257. 2023-03-03 रोजी पाहिले.