Jump to content

मोहम्मद नवाझ (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहम्मद नवाझ (१० सप्टेंबर, १९७०:सरगोधा, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे.

मोहम्मद याने सरगोधा आणि फैसलाबादकडून एकूण १५४ प्रथम-श्रेणी आणि ६९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.