तेरेसिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेरेसिना
Teresina
ब्राझीलमधील शहर


तेरेसिनाचे पिआवीमधील स्थान
तेरेसिना is located in ब्राझील
तेरेसिना
तेरेसिना
तेरेसिनाचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 5°5′20″S 42°48′7″W / 5.08889°S 42.80194°W / -5.08889; -42.80194

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य पिआवी
स्थापना वर्ष १६ ऑगस्ट १८५२
क्षेत्रफळ १,३९२ चौ. किमी (५३७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २८५ फूट (८७ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ८,४०,६००
  - घनता ५८५.१ /चौ. किमी (१,५१५ /चौ. मैल)
  - महानगर ११,३५,९२०
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
teresina.pi.gov.br


तेरेसिना (पोर्तुगीज: Teresina) ही ब्राझील देशाच्या पिआवी राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. तेरेसिना शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापासून ३६० किमी दक्षिणेस वसले आहे. २०१४ साली तेरेसिनाची लोकसंख्या ८.४ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार तेरेसिना ब्राझीलमधील १९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: