Jump to content

भद्रा वन्यजीव अभयारण्य

Coordinates: 13°28′N 75°40′E / 13.467°N 75.667°E / 13.467; 75.667
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भद्रा वन्यजीव अभयारण्य
आययुसीएन वर्ग ४ (अधिवास/प्रजाती व्यवस्थापन क्षेत्र)
भद्रा अभयारण्यातील वाघ गौरांना बघताना
भद्रा अभयारण्यातील वाघ गौरांना बघताना
भद्रा वन्यजीव अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
भद्रा वन्यजीव अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
भद्रा वन्यजीव अभयारण्य
ठिकाण चिक्कमगळूर, कर्नाटक, भारत
जवळचे शहर चिक्कमगळूर (३८ किमी)
गुणक 13°28′N 75°40′E / 13.467°N 75.667°E / 13.467; 75.667
क्षेत्रफळ ४९२.४६ चौ.किमी
स्थापना १९५१
नियामक मंडळ भारत सरकार, वन विभाग, कर्नाटक राज्य सरकार


भद्रा अभयारण्य भारताच्या कर्नाटक राज्यातील अभयारण्य आहे. चिक्कमगळूर शहरापासून ३८ किमी अंतरावर असलेले ह अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हेब्बेगिरी हे १,८७५ मीटर उंचीचे शिखर या अभयारण्यातील सर्वोच्च शिखर आहे. इ.स. १९५१मध्ये या अभयारण्याची घोषणा करण्यात आली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Fact sheet of Bhadra Tiger Reserve". 2012-02-01 रोजी पाहिले.