Jump to content

२०१४ झिम्बाब्वे तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका
स्पर्धेचा भाग
Elton Chigumbura AB de Villiers Michael Clarke (cricketer)
एल्टन चिगुम्बुरा (झिम्बाब्वे) • एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) • मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया)
मालिकेत सहभागी संघांचे कर्णधार
तारीख २५ ऑगस्ट २०१४ - ६ सप्टेंबर २०१४
स्थान झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे
निकाल दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली
मालिकावीर दक्षिण आफ्रिका फाफ डु प्लेसिस

२०१४ झिम्बाब्वे तिरंगी मालिका ही झिम्बाब्वेमध्ये आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. ही झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिरंगी मालिका होती.[] दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिका जिंकली.

गट टप्प्यातील सामने

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
२५ ऑगस्ट २०१४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३५०/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५२ (२९.३ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ७० (९१)
स्टीव्ह स्मिथ ३/१६ (४.३ षटके)
ऑस्ट्रेलिया १९८ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: ऑस्ट्रेलिया ५, झिम्बाब्वे ०

दुसरा सामना

[संपादन]
२७ ऑगस्ट २०१४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३२७/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३२८/३ (४६.४ षटके)
ॲरन फिंच १०२ (११६)
इम्रान ताहिर २/४५ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: दक्षिण आफ्रिका ४, ऑस्ट्रेलिया ०

तिसरा सामना

[संपादन]
२९ ऑगस्ट २०१४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२३१ (४९.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१७० (३८.३ षटके)
शॉन विल्यम्स ४६ (५७)
रायन मॅकलरेन ३/२४ (७ षटके)
दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी विजय झाला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि जेरेमिया माटीबिरी (झिम्बाब्वे)
सामनावीर: प्रोस्पर उत्सेया (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: दक्षिण आफ्रिका ५ झिम्बाब्वे ०
  • प्रॉस्पर उत्सेया (झिम्बाब्वे) ने हॅटट्रिक घेतली.[]

चौथा सामना

[संपादन]
३१ ऑगस्ट २०१४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०९/९ (50 षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२११/७ (48 षटके)
मायकेल क्लार्क ६८* (१०२)
शॉन विल्यम्स २/२१ (१० षटके)
एल्टन चिगुम्बुरा ५२* (६८)
नॅथन लिऑन ४/४४ (१० षटके)
झिम्बाब्वे ३ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: ओवेन चिरोम्बे (झिम्बाब्वे) आणि अलीम दार (पाकिस्तान)
सामनावीर: एल्टन चिगुम्बुरा (झिम्बाब्वे)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: झिम्बाब्वे ४, ऑस्ट्रेलिया ०
  • झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय हा ३१ वर्षांतील पहिला एकदिवसीय विजय आहे.[]
  • या पराभवामुळे, ऑस्ट्रेलियाने त्यांचे आयसीसी वनडे चॅम्पियनशिप नंबर वन रँकिंग भारताकडून गमावले.

पाचवा सामना

[संपादन]
२ सप्टेंबर २०१४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८२/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२० (४४ षटके)
मिचेल मार्श ८२* (५१)
ॲरन फंगीसो २/३९ (१० षटके)
फाफ डु प्लेसिस १२६ (१०९)
ग्लेन मॅक्सवेल २/२२ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६२ धावांनी विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: ऑस्ट्रेलिया ५ दक्षिण आफ्रिका ०

सहावा सामना

[संपादन]
४ सप्टेंबर २०१४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७१/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०८ (४७.२ षटके)
फाफ डु प्लेसिस १२१ (१४०)
नेव्हिल मॅडझिवा २/५३ (६ षटके)
ब्रेंडन टेलर ७९ (९६)
जेपी ड्युमिनी ३/३५ (८.२ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांनी विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि जेरेमिया मातीबिरी (झिम्बाब्वे)
सामनावीर: फाफ डु प्लेसिस (दक्षिण आफ्रिका)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुण: दक्षिण आफ्रिका ५ झिम्बाब्वे ०

अंतिम सामना

[संपादन]
६ सप्टेंबर २०१४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१७/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२१/४ (४०.५ षटके)
ॲरन फिंच ५४ (८७)
डेल स्टेन ४/३४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने ६ गडी राखून विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिका जिंकली

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Zimbabwe Tri-Series schedule
  2. ^ "Big win for SA despite Utseya hat-trick". ESPN Cricinfo. 30 August 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Zimbabwe end 31-year wait for victory against Australia". ESPN Cricinfo. 31 August 2014 रोजी पाहिले.