Jump to content

सह्याद्रीतील घाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सह्याद्री पर्वतातले महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारे मोटारीने वाहतूक करता येण्यासारखे घाट

सह्याद्रीतील प्रमुख घाट

घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे

आंबाघाट (११) रत्‍नागिरी-कोल्हापूर
आंबेनळी घाट () महाबळेश्वर-पोलादपूर
आंबोली-रामघाट (१२) सावंतवाडी– कोल्हापूर
कुंभार्ली घाट() चिपळूण-कराड
खंबाटकी-खंडाळा () पुणे-सातारा
चंदनापुरी घाट () नाशिक-पुणे
ताम्हिणी घाट () माणगाव (कोकण)-पुणे
दिवा घाट() पुणे-सासवड
थळघाट-कसाऱ्याचा घाट (७) नाशिक-मुंबई (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)
पसरणी घाट () वाई-महाबळेश्वर
पारघाट (१०) सातारा-रत्‍नागिरी
फोंडाघाट (९) कोल्हापूर-गोवा
बोरघाट-खंडाळ्याचा घाट (१५) पुणे-मुंबई (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४)
माळशेज घाट() आळेफाटा-कल्याण
रणतोंडी घाट () महाड-महाबळेश्वर
वरंधा घाट (६) भोर-महाड

.

            🔰 महाराष्ट्राचा भूगोल 🔰

___________________________

❗️महत्त्वाचे घाट...              ❗️स्थान

✍ उत्तरेकडून दक्षिणेकडे

🛤 थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक

🛤 माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर

🛤 बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे

🛤 वरंधा घाट=भोर - महाड

🛤 खंबाटकी घाट=पुणे - सातारा

🛤 पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर

🛤 आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड

🛤 कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण

🛤 आंबा घाट = कोल्हापूर - रत्‍नागिरी

🛤 फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी

🛤 हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ

🛤 अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाड

हे सुद्धा पहा

[संपादन]