शूद्राचार शिरोमणी
Appearance
'शूद्राचार शिरोमणी'हा संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे.या ग्रंथाची रचना कृष्ण नृसिंहशेष यांनी केली आहे.कलियुगात क्षत्रिय वंश हा संपुष्टात आला आहे, कारण परशुरामाने २१ क्षत्रिय राजांचा वध केला होता.हा मुद्दा या ग्रंथात अधोरेखित करण्यात आला आहे. या क्षत्रियांचा विषयावर हा ग्रंथ आधारित आहे. [१]
संदर्भयादी
[संपादन]- ^ रोडे, सोमनाथ (१९९८). मराठ्यांचा इतिहास. महाल,नागपूर: मनोहर पिंपळापुरे.