Jump to content

मिताली मयेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिताली मयेकर-चांदेकर
जन्म ११ सप्टेंबर, १९९६ (1996-09-11) (वय: २८)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे लाडाची मी लेक गं!, फ्रेशर्स
धर्म हिंदू
जोडीदार सिद्धार्थ चांदेकर

मिताली मयेकर (जन्म: ११ सप्टेंबर १९९६) ही एक भारतीय मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री आहे. वयाच्या १३ व्या वर्षी तिने २००९ मध्ये इरफान खानच्या बिल्लू चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.