सारिका निलाटकर-नवाथे
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सारिका निलाटकर | |
---|---|
जन्म | सारिका निलाटकर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पती | हर्षवर्धन नव्हाते[१][२] |
दूरचित्रवाणी
[संपादन]- ठिपक्यांची रांगोळी - २०२१ - बाबी आत्या
- कुंकू, टिकली आणि टॅटू - २०१८ - विभावरी कुलकर्णी
- राधा प्रेम रंगी रंगली - २०१७
- भाग्यलक्ष्मी
- मोलकरीण बाई - मोठी तिची सावली -२०१९ - २०२० - अनिता
- चार दिवस सासूचे २००१-२०१३ - मालती
चित्रपट
[संपादन]- एक शेर, दुसरी सवाशेर, नवरा पावशेर (२००६) - मालकीण
- संत गोरा कुंभार (२०१५)
- अजिंक्य (२०१२) - भावना
- एक डाव संसाराला (२००७)
- मुन्नाभाई एस. एस. सी. (२००५)
संदर्भ
[संपादन]- ^ "Everybody loves a winner" (इंग्रजी भाषेत). १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या 'करोडपती' विजेत्याची पत्नी आहे ही मराठी अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर". १७ जुलै २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ जुलै २०२१ रोजी पाहिले.