१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना
Appearance
१८ डिसेंबर १९८८ रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील मेलबर्न क्रिकेट मैदान येथे महिला क्रिकेट विश्वचषकाच्या चौथ्या आवृत्तीच्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. ही लढत ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये झाली. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना ८ गडी राखून जिंकत सलग तिसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.
अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
[संपादन]ऑस्ट्रेलिया | फेरी | इंग्लंड | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रतिस्पर्धी संघ | निकाल | गट फेरी | प्रतिस्पर्धी संघ | निकाल | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
नेदरलँड्स | २५५ धावांनी विजय | सामना १ | न्यूझीलंड | ३ गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
इंग्लंड | १२६ धावांनी विजय | सामना २ | ऑस्ट्रेलिया | १२६ धावांनी पराभव | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
आयर्लंड | १० गडी राखून विजय | सामना ३ | आयर्लंड | ७ गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
न्यूझीलंड | ४६ धावांनी विजय | सामना ४ | नेदरलँड्स | ९ गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
न्यूझीलंड | ७५ धावांनी विजय | सामना ५ | ऑस्ट्रेलिया | १५ धावांनी विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
इंग्लंड | १५ धावांनी पराभव | सामना ६ | आयर्लंड | १० गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
नेदरलँड्स | १७३ धावांनी विजय | सामना ७ | न्यूझीलंड | ५ गड्यांनी पराभव | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
आयर्लंड | १० गडी राखून विजय | सामना ८ | नेदरलँड्स | १८० धावांनी विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
गट फेरी प्रथम स्थान
|
गट फेरी गुणफलक | गट फेरी द्वितीय स्थान
|
अंतिम सामना
[संपादन] १८ डिसेंबर १९८८
धावफलक |
वि
|
ऑस्ट्रेलिया
१२९/२ (४४.५ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियाने १९८८ महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. तसेच ऑस्ट्रेलियन महिलांनी तिसऱ्यांदा महिला क्रिकेटविश्वचषक जिंकला.