गुप्तचर विभाग
Appearance
हा लेख भारतातील गुप्तचर संघटना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इंटेलिजन्स ब्युरो (पाकिस्तान).
Indian internal intelligence agency | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | security agency, intelligence agency | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
नंतरचे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
इंटेलिजन्स ब्युरो (हिंदी:खुफिया विभाग) ही भारतातील एक गुप्तचर संघटना आहे.
इतिहास
[संपादन]या संघटनेची सुरुवात इंटेलिजन्स डिपार्टमेंट नावाने १८८५ साली झाली. भारताचे तत्कालीन क्वार्टरमास्टर जनरल चार्ल्स मॅकग्रेगोर यांनी अफगाणिस्तानमधील रशियाच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी हा विभाग सुरू केला होता. १९०९मध्ये इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स ऑफिस या नावाने ओळखल्या गेलेल्या संघटनेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकाऱ्यांवर टेहळणी करण्याचे काम केले. १९२१मध्ये यास इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स असे नाव दिले गेले. हा विभाग इंडिया ऑफिस आणि ब्रिटिश भारत सरकार हे संयुक्तपणे चालवित असत आणि स्कॉटलंड यार्ड आणि एमआय५शी संधान बांधून असत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |