संशोधन आणि विश्लेषण विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संशोधन आणि विश्लेषण विभाग (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग-रॉ) ही भारताची प्राथमिक विदेशी गुप्तचर संस्था आहे. २१ सप्टेंबर १९६८ साली भारत - पाकिस्तान आणि चायना - भारत च्या अपयशानंतर भारतीय शासनाद्वारे ही विशेष संस्था सुरू करण्यात आली. बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सिक्कीमचे एकत्रीकरण यात संस्थेने विशेष कार्य केले आहे. विशेषतः ही संस्था दहशतवाद विरोधी काम पाहते. विदेशी गुप्त माहिती जमा करते , राज्यकर्त्यांना विदेशी धोरण ठरवताना मदत करणे तसेच अण्वस्त्र संरक्षणाची जबाबदारी पाहते. अनिल धासमना हे या विभागाचे सध्याचे प्रमुख आहेत.