चर्चा:आर्य मासिक
Appearance
नमस्कार, एक शंका
- या पानावरील source editing मध्ये एक माहितीसाचा वापरला आहे, त्यात आवश्यकतेनुसार काही बदल केला आहे, पण त्या साच्यातील सर्व मजकूर प्रकाशित का झालेला नसावा? कृपया मार्गदर्शन करावे.
Ketaki Modak (चर्चा) २३:०६, १६ ऑक्टोबर २०२१ (IST)
- दिलेले संदर्भ यथायोग्य असूनही काढून टाकण्यात आलेले दिसतात. काय सुधारणा अपेक्षित आहे?