इथाका (न्यू यॉर्क)
Appearance
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील इथाका शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इथाका.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/5d/Ithaca_Montage.jpg/220px-Ithaca_Montage.jpg)
इथाका हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील शहर आहे. फिंगर लेक्स प्रदेशातील हे शहर कायुगा सरोवराच्या दक्षिण टोकाशी वसलेले आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,०१४ होती.[१] हे शहर टॉम्पकिन्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.
येथे कॉर्नेल विद्यापीठ हे आयव्ही लीगमधील एक असलेले विद्यापीठ आहे. येथील अर्थव्यवस्था उच्चशिक्षण, शेती आणि पर्यटन व्यवसायांवर आधारित आहे.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ Bureau, U.S. Census. "American FactFinder - Community Facts". factfinder.census.gov (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-02-10. October 20, 2018 रोजी पाहिले.