टॉलरन्स ओव्हल
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती |
स्थापना | २०१८ |
| |
प्रथम २०-२० |
२२ ऑक्टोबर २०१८: संयुक्त अरब अमिराती वि. ऑस्ट्रेलिया |
अंतिम २०-२० |
२७ ऑक्टोबर २०१९: हाँग काँग वि. नायजेरिया |
शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
'टॉलरेन्स ओव्हल हे संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबी शहरातील एक मैदान आहे.
२२ ऑक्टोबर २०१८ रोजी संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला. तसेच २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेचे काही सामने येथे खेळविण्यात आले, तर २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाआधी काही अधिकृत सराव सामने या मैदानावर खेळविण्यात आले.