विकिपीडिया:विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशिया २०२१
विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशिया २०२१
या प्रकल्पात विकिपीडिया मराठी भाषेमधील महिला संपादकांचे योगदान वाढविणे आणि दक्षिण आशियाई महिलांविषयक लेख तयार करणे हे आहे. संकल्पना[संपादन]या वर्षी डब्ल्यूएलडब्ल्यू दक्षिण आशिया ही स्पर्धा दक्षिण आशियाई संदर्भातील महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करेल. डब्ल्यूएलडब्ल्यू दक्षिण आशिया २०२१ मध्ये स्त्रीवाद, मातृत्व, महिलांचे चरित्र, एलजीबीटी आणि लिंग केंद्रित-विषयांवर देखील लक्ष केंद्रित केले जाईल. त्यात स्त्रिया आणि queer विषयांचा (लोककथा आणि पौराणिक कथांमधील महिला, महिलांवरील हिंसा आणि गुन्हे, लिंगभेद, पौगंडावस्था, यौवन/युवावस्थ आणि प्रजनन आरोग्य) समावेश आहे, परंतु ते मर्यादित नाही. लोक संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान या विषयावर सुद्धा भर देण्याचा प्रयत्न या अभियानात अपेक्षित आहे. (लोककलाकार, गायक, नर्तकी, संगीत दिग्दर्शिका, पौराणिक स्त्रिया, युद्धातील सहभागी स्त्रिया, तसेच परीकथा आणि अन्य साहित्यातील महिलांच्या संदर्भातील लेखांचे येथे स्वागत आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान व मालदीव ह्या आठ देशांना साधारणपणे दक्षिण आशियाई देश मानले जाते. कालावधी[संपादन]या स्पर्धेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत राहील. नियम[संपादन]
परितोषिके[संपादन]
आंतरराष्ट्रीय स्तरावर शीर्ष लेख निर्मात्यांसाठी (चांगले संदर्भ आणि थीम अंतर्गत)
नवनिर्मित[संपादन]सदर संकल्पनेच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही विषयांवर लेख तयार करण्याचे स्वातंत्र्य सर्व संपादकांना राहील. त्यासाठी वरील मार्गदर्शक सूचना पहाव्यात. नोंदणी करा[संपादन]येथे नोंदणी करा व आपले योगदान सादर करा: परीक्षक[संपादन]हे सुद्धा पहा[संपादन]विजेते[संपादन]
|