पिंपरखेड (नांदगाव)
Appearance
?पिंपरखेड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नांदगाव |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
पिंपरखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे पिंपरखेड च्या जवळच प्रभू श्रीराम यांनी स्थापन केलेले शनी च्या साडेतीन शक्ती पिठा पैकी एक पूर्ण पीठ आहे अतिशय निसर्ग रम्य ठिकाण असून महाराष्ट्र शासनाच्या नियमावली नुसार अ वर्ग देवस्थान व पर्यटन स्थळ आहे
[संपादन]तसेच खोज्या राजा चा पुरातन किल्ला असून भव्य असे पुरातन बांधकाम आहे भव्य अशी तटबंधी असून याठिकाणा बद्दल काही रहस्यमय कहाणी देखील स्थानिक लोक सांगतात.