एकदरे
?एकदरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पेठ |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | गुलबाताई जगन सापटे |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
एकदरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]येथील सर्व जणता आदिवासी समाजातील असून प्रामुख्याने वारली समाजाची लोकं राहतात. येथील सर्व जणता ही आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती पारंपरिक आणि निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. तसेच शेतीसाठी पारंपरिक अवजारांची म्हणजेच नांगर आणि बैल प्रामुख्याने वापरले जाते शेतीला आधारित पशुपालनसुद्धा केले जाते. येथील बव्हंश जणता निरक्षर आहे.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]गावापासून शेजारी असणाऱ्या दमणगंगा नदीवरील करंजी धबधबा,
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]हेदपाडा, गोंदे, जांभूळमाळ, शिंगदरी, रायतळे, डोल्हारमाळ इ.