Jump to content

उच्छीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?उच्छिल

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर जुन्नर
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

'उच्छिल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

उच्छिल पासून दार्याघाट 4.किमी आहे

हवामान

[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

[संपादन]

गावातील राहणीमान साधे आहे, गावात मराठी भाषिक लोक रहतात तसेच गावात समाज हा हिंदू समाजाचे लोक राहतात

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

केदारेश्वरचे मंदिर, गावातील धरण, डोंगरावर आसलेले आई कुंभाई देवस्थान हे गावातील पाहण्या जोगे आहे.

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

आंबोली दर्याघाट, आपटाळे

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate