बागणी
?बागणी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | वाळवा |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
बागणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]1) बागणी येथे एक भुईकोट किल्ला पाहण्यासारखा आहे. यामध्ये एक जुने हेमाडपंथी शिवमंदीर पाहण्यासारखे आहे. काही प्रमाणात बुरुज व तटबंदी शिल्लग असलेली पाहायला मिळते 2) भुईकोट किल्ल्याच्या पश्चिमेस पीर मियाँसाहेब यांचा प्रशिद्ध दर्गा आहे. 3) किल्ल्याच्या पूर्वेस हनुमान मंदीर आहे. 4) बागणी गावापासून एक किलोमीटर अंतरावर पीर अब्दुल कादीर बादशाह चिश्ती निजामी बंदानवाजी यांचा दर्गा आहे. दर्ग्याची मुख्य इमारत पाहण्यासारखी आहे.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]बागणी हे गांव मध्यवर्ती ठिकाणी वसलेले गांव आहे याच्या पूर्व - बाजूला रोझावाडी, दुधगांव, कवठेपीरान. पश्चिमेस - नागांव, ढवळी, कोरेगांव दक्षिणेस - शिगांव उत्तरेस - फाळकेवाडी, आष्टा ही गावे आहेत