Jump to content

जंगली म्हैस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशियाई जंगली पाणम्हैस
काझीरंगामध्ये जंगली पाणम्हैस व तिचे वासरू
काझीरंगामध्ये जंगली पाणम्हैस व तिचे वासरू
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कूळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
Tribe: बोविनी
जातकुळी: बुबालस
जीव: बु. बुबालिस (बु. अर्नी)
शास्त्रीय नाव
बुबालस बुबालिस (बु. अर्नी)
(लिन्नॉस, १७५८)

भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसनचे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.[]

जंगली म्हशीला एशियन बफेलो असे पण म्हणतात. सध्या जंगली म्हशी आसामच्या जंगलात मोठया प्रमाणावर आढळतात. जंगली म्हशी पासून सध्याच्या पाळीव म्हशींची उत्पत्ती झाली.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "म्हैस". ३ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ Lau, C. H.; Drinkwater, R. D.; Yusoff, K.; Tan, S. G.; Hetzel, D. J. S.; Barker, J. S. F. (1998). "Genetic diversity of Asian water buffalo (Bubalus bubalis): mitochondrial DNA D-loop and cytochrome b sequence variation" (PDF). Animal Genetics. 29 (4): 253–264. doi:10.1046/j.1365-2052.1998.00309.x. PMID 9745663.
  3. ^ Groves, C. P. (2006). "Domesticated and Commensal Mammals of Austronesia and Their Histories". In Bellwood, P.; Fox, J. J.; Tryon, D. (eds.). The Austranesians. Canberra: Research School of Pacific Studies, The Australian National University. pp. 161–176.