पॅट पोकॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॅट्रिक इयान पॅट पोकॉक (२४ सप्टेंबर, १९४६:वेल्स - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६८ ते १९८५ दरम्यान २५ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.