कच्चा लिंबू (चित्रपट)
Appearance
कच्चा लिंबू (चित्रपट) | |
---|---|
दिग्दर्शन | प्रसाद ओक |
निर्मिती | मंदार देवस्थळी |
प्रमुख कलाकार |
रवी जाधव |
संगीत | राहुल रानडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ११ ऑगस्ट २०१७ |
|
कच्चा लिंबू हा प्रसाद ओक दिग्दर्शित २०१७ मधील मराठी नाट्यपट आहे. चित्रपट एका जोडप्याविषयी आणि त्यांच्या अक्षम झालेल्या १५ वर्षांच्या मुलाबद्दल आहे[१]. या चित्रपटात रवी जाधव, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता[२].
अभिनेते
[संपादन]- रवी जाधव
- सचिन खेडेकर
- सोनाली कुलकर्णी
- अनंत नारायण महादेवन
- मनमीत पेम
- उदय सबनीस
कथा
[संपादन]शैला आणि मोहन बौद्धिक अपंगत्व असलेल्या आपल्या मुलासह राहतात. त्यांच्या त्यागांमुळे या जोडप्याला एकमेकाबरोबर फारच वेळ घालवायला मिळतो ज्यामुळे त्यांचे आयुष्य खडतर होते[३].
बाह्य दुवे
[संपादन]कच्चा लिंबू आयएमडीबीवर
संदर्भ
[संपादन]- ^ Ramnath, Nandini. "'Kaccha Limbu' film review: Meet the parents with special needs". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2020-10-11 रोजी पाहिले.
- ^ Aug 11, Ganesh MatkariGanesh Matkari / Updated:; 2017; Ist, 09:24. "Kaccha Limbu Movie Review: This Ravi Jadhav, Sonali Kulkarni starrer has many shades of grey, but is not weepy". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2019-07-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-11 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Joshi, Namrata (2017-08-11). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.