जीव झाला येडापिसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीव झाला येडापिसा
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५३६
निर्मिती माहिती
स्थळ सांगली, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
पहिला भाग * १ एप्रिल २०१९ ते १० ऑगस्ट २०१९
  • १९ ऑगस्ट २०१९ ते २१ मार्च २०२०
प्रथम प्रसारण २१ जुलै २०२० – ३ एप्रिल २०२१
अधिक माहिती

जीव झाला येडापिसा ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार[संपादन]

  • अशोक फाळदेसाई - शिवा यशवंत लष्करे
  • विदुला चौगुले - सिद्धी शिवा लष्करे
  • विद्या साळवे - मंगल यशवंत लष्करे (शिवाची आई)
  • चिन्मयी सुमीत - चंद्रकांता देशमाने (आत्याबाई)
  • शर्वरी जोग - सोनल यशवंत लष्करे (शिवाची बहीण)
  • अनुप बेलवलकर - सागर (सिद्धीचा भाऊ)
  • रोहित हळदीकर - सरकार (आत्याबाईंचा मुलगा)
  • मोहन जोशी / उदय टिकेकर - यशवंत लष्करे (शिवाचे वडील)
  • सुमेधा दातार - विजया लष्करे (शिवाची काकू)
  • विकास पाटील - जनार्दन लक्ष्मण वाघमारे (जलवा)
  • रोहित कोकाटे - नरपत चिकणे
  • हेमंत जोशी - श्री. भावे
  • श्वेता मांडे
  • अमेय बर्वे

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तामिळ इध्याथाई थिरूदाथे कलर्स तमिळ १४ फेब्रुवारी २०२० - ३ जून २०२२
गुजराती प्रेम नी भवाई कलर्स गुजराती १० मार्च २०२० - २२ जानेवारी २०२२
कन्नड गिनीरामा कलर्स कन्नडा १७ ऑगस्ट २०२० - १७ जून २०२३
हिंदी बावरा दिल कलर्स टीव्ही २२ फेब्रुवारी - २० ऑगस्ट २०२१
बंगाली मोन माने ना कलर्स बांग्ला ३० ऑगस्ट २०२१ - ५ जून २०२२