Jump to content

बालाजी मदन इंगळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.

आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

बालाजी मदन इंगळे
जन्म नाव बालाजी मदन इंगळे
जन्म ऑगस्ट १७, इ.स. १९७५
एकोंडी (जहांगीर) ता. उमरगा उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र शिक्षक
साहित्य प्रकार कविता, कादंबरी,
विषय सामाजिक, ग्रामीण
प्रसिद्ध साहित्यकृती झिम् पोरी झिम्
मेलं नाही अजून आभाळ
पत्नी उषा
अपत्ये आदित्य, जय
पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 'यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार'. [ संदर्भ हवा ]
  • शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान, औरंगाबाद यांचा 'शेतकरी साहित्य पुरस्कार'[ संदर्भ हवा ]
  • महाराष्ट्र शासनाचा 'उद्धव ज. शेळके पुरस्कार'[ संदर्भ हवा ]
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा 'शंकर पाटील साहित्य पुरस्कार'[ संदर्भ हवा ]
  • खान्देशक्या स्व. स्मिता पाटील साहित्य पुरस्कार (धुळे)[ संदर्भ हवा ]
  • श्री. चक्रधर स्वामी मोरगे उत्कृष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार (नांदेड)[ संदर्भ हवा ]
  • कै. बळिरां मोरगे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (लातूर)[ संदर्भ हवा ]
  • लळित रंगभीमी, पुणे यांचा 'लळित साहित्य पुरस्कार'[ संदर्भ हवा ]
  • गदिमा साहित्य पुरस्कार, पुणे.[ संदर्भ हवा ]
  • आपटे वाचन मंदिर, यांचा 'इंदिरा संत काव्यपुरस्कार' (इचलकरंजी)[ संदर्भ हवा ]
  • कविवर्य रा.ना.पवार प्रतिष्ठानचा 'रा.ना.पवार काव्यपुरस्कार' (सोलापूर)[ संदर्भ हवा ]
  • कै. अंजनीबाई वाघमारे काव्यपुरस्कार (सोलापूर)[ संदर्भ हवा ]
  • कै. भि.ग. रोहमाने ग्रामीण साहित्य पुरस्कार (कोपरगांव)[ संदर्भ हवा ]
  • कै. मोरेश्वर पटवर्धन काव्य पुरस्कार (मुंबई)[ संदर्भ हवा ]
  • मुंबई विद्यापीठ, मुंबई च्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश.[ संदर्भ हवा ]
  • मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचा उत्कृष्ट बालकवितासंग्रह पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  • महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  • अध्यक्ष, राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन, औरंगाबाद.[ संदर्भ हवा ]
  • अध्यक्ष, जिल्हा स्तरीय बालकुमार साहित्य संमेलन, अंबाजोगाई.[ संदर्भ हवा ]

बालाजी मदन इंगळे (१७ ऑगस्ट, १९७५:एकोंडी (जहांगीर), उमरगा तालुका, उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र्) हे मराठी कवी, कादंबरीकार आहेत. त्यांनी एम.ए.(मराठी), बी.एड. झाले असुन त्यांनी कांही महिन्यांन पूर्वी पीएच.डी पदवीसाठी डॉ. पी. विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाने 'मराठवाडा कर्नाटक सीमेलगतची मराठी बोली : एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर शोधप्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे दिला आहे.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

[संपादन]

कवितासंग्रह

[संपादन]

बालकविता संग्रह

[संपादन]

कादंबरी

[संपादन]
  • झिम् पोरी झिम् (जनशक्ती प्रकाशन, औरंगाबाद - २००९) [ संदर्भ हवा ]

संपादित

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

'मातरं' या काव्यसंग्रहासाठी

[संपादन]
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 'यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार'.[ संदर्भ हवा ]
  • शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान, औरंगाबाद यांचा 'शेतकरी साहित्य पुरस्कार'[ संदर्भ हवा ]

'झिम् पोरी झिम्' या कादंबरीसाठी

[संपादन]
  • महाराष्ट्र शासनाचा 'उद्धव ज. शेळके पुरस्कार'[ संदर्भ हवा ]
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा 'शंकर पाटील साहित्य पुरस्कार'[ संदर्भ हवा ]
  • खान्देशक्या स्व. स्मिता पाटील साहित्य पुरस्कार (धुळे)[ संदर्भ हवा ]
  • श्री. चक्रधर स्वामी मोरगे उत्कृष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार (नांदेड)[ संदर्भ हवा ]
  • कै. बळिरां मोरगे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (लातूर)[ संदर्भ हवा ]
  • लळित रंगभीमी, पुणे यांचा 'लळित साहित्य पुरस्कार'[ संदर्भ हवा ]

'मेलं नाही अजून आभाळ' या काव्यसंग्रहास

[संपादन]
  • गदिमा साहित्य पुरस्कार, पुणे.[ संदर्भ हवा ]
  • आपटे वाचन मंदिर, यांचा 'इंदिरा संत काव्यपुरस्कार' (इचलकरंजी)[ संदर्भ हवा ]
  • कविवर्य रा.ना.पवार प्रतिष्ठानचा 'रा.ना.पवार काव्यपुरस्कार' (सोलापूर)[ संदर्भ हवा ]
  • कै. अंजनीबाई वाघमारे काव्यपुरस्कार (सोलापूर)[ संदर्भ हवा ]
  • कै. भि.ग. रोहमाने ग्रामीण साहित्य पुरस्कार (कोपरगांव)[ संदर्भ हवा ]
  • कै. मोरेश्वर पटवर्धन काव्य पुरस्कार (मुंबई)[ संदर्भ हवा ]

इतर पुरस्कार

[संपादन]
  • महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  • अध्यक्ष, राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन, औरंगाबाद.[ संदर्भ हवा ]
  • अध्यक्ष, जिल्हा स्तरीय बालकुमार साहित्य संमेलन, अंबाजोगाई.[ संदर्भ हवा ]
  • 'मायबोली शब्दकोश' हा बोलीभाषा - प्रमाणभाषा शब्दकोश तयार केला.[ संदर्भ हवा ]
  • 'अक्षरपेरणी' हा विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधिक कविता संग्रहाचे संपादन केले.[ संदर्भ हवा ]
  • 'झेप' या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथाचे संपादन.[ संदर्भ हवा ]
  • इ. ६ वी बालभारती पाठ्यपुस्तकात 'झिम् पोरी झिम्' मधील उताऱ्याचा समावेश.[ संदर्भ हवा ]
  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या अभ्यसक्रमात कवितेचा समावेश[ संदर्भ हवा ]
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या पदवी अभ्यासक्रमात 'झिम् पोरी झिम्' कादंबरीचा समावेश.[ संदर्भ हवा ]
  • मुंबई विद्यापीठ, मुंबईच्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश.[ संदर्भ हवा ]
  • मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचा उत्कृष्ट बालकवितासंग्रह पुरस्कार.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]