नवाब मलिक
Appearance
नवाब मलिक | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
मतदारसंघ | अणुशक्ती नगर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
व्यवसाय | राजकारण |
नवाब मलिक हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]
नवाब मलिक सध्याचे गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री देखील आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री आहेत.[ संदर्भ हवा ]
ते 1996, 1999, 2004 मध्ये नेहरू नगर (विधानसभा मतदारसंघ) आणि 2009 मध्ये मुंबईतील अणुशक्ती नगर (विधानसभा मतदारसंघ) येथून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
[संपादन]- ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.