बबनराव पाचपुते
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर ९, इ.स. १९५४ | ||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद | |||
| |||
बबनराव पाचपुते (९ सप्टेंबर, १९५४:काष्टी, श्रीगोंदा तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडले गेलेले आमदार आहेत. हे १९८०,१९८५, १९९०, १९९५, २००४, २००९ आणि २०१९ च्या निवडणूकांमध्ये जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, अपक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले.जनसामान्यांचा नेता म्हणून सर्वत्र ओळख.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |