आंबेडकर नगर (निःसंदिग्धीकरण)
Appearance
- आंबेडकर नगर जिल्हा - उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
- डॉ. आंबेडकर नगर - मध्य प्रदेश राज्यातील एक गाव (महू)
- आंबेडकर नगर, जोधपूर जिल्हा - राजस्थान मधील एक गाव
- आंबेडकर नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली
- आंबेडकर नगर (लोकसभा मतदारसंघ)