Jump to content

सोयम बापू राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोयम बापू राव

विद्यमान
पदग्रहण
३० मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ आदिलाबाद

जन्म २८ फेब्रुवारी, १९६९ (1969-02-28) (वय: ५५)
घानपूर, आदिलाबाद जिल्हा, तेलंगणा
राजकीय पक्ष भाजप
पत्नी भारती बाई

सोयम बापू राव हे भारतीय राजकारणी आहेत. हे भाजपकडून आदिलाबाद मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.