बिमलेश अधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिमलेश अधिकारी
जन्म १० नोव्हेंबर १९८५ (1985-11-10)
निवासस्थान अमेरिका
राष्ट्रीयत्व नेपाळी
पेशा अभिनेता, निर्देशक मॉडेल
कारकिर्दीचा काळ = २००२-वर्तमान
मूळ गाव =मोरंग जिल्हा

बिमलेश अधिकारी[१] यांचा जन्म ( विक्रम सम्बत २०४२ साल , कार्तिक २५ गते) मोरंग जिल्हा नेपाळमध्ये झाला.[२] ते नेपाळी चित्रपटाचे अभिनेता व मॉडेल आहेत.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.filmykhabar.com/news/99/
  2. ^ https://www.onlinekhabar.com/2015/07/301084
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-09-04. 2019-01-09 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]