गर्जे मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गर्जे मराठी हे कर्तबगारीची पताका जगभर फडकत ठेवणाऱ्या अनिवासी मराठी ज्ञानवंतांचा परिचय करून देणारे सुनीता गानू आणि आनंद गानू यांनी लिहिलेले दोन-खंडी इंग्रजी पुस्तक आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात ३३ जणांची माहिती असून त्या भागाचा मराठी अनुवाद मेधा आलकरी व जी.बी. देशमुख यांनी केला आहे. हा अनुवाद आणि ३० ज्ञानवंतांचा परिचय करून देणारा दुसरा (इंग्रजी) खंड हे दोन्ही १ आॅगस्ट २०१८ रोजी प्रकाशित झाले. १ल्या खंडाची प्रस्तावना डाॅ. रघुनाथ माशेलकर यांची आहे.

पहिल्या खंडातील ३३ कर्तबगार अनिवासी मराठी[संपादन]

१. डाॅ अजय मधुकर कोष्टी
२. डाॅ. अजय राणे
३. डाॅ. अनिल नेरूरकर
४. डाॅ. अभय अष्टेकर
५. डाॅ. अभय सातोस्कर
६. अभिजित घोलप
७. अभी तळवलकर
८. अरुण जोशी
९. डाॅ. अविनाश कमलाकर दीक्षित
१०. डाॅ. अशोक कोरगावकर
११. डाॅ. अशोक खांडकर
१२. डाॅ. अशोक गाडगीळ
१३. उपेंद्र कुळकर्णी
१४. डाॅ. जयंत अ.साठ्ये
१५. डाॅ. दिनेश केसकर
१६. डाॅ. नरेंद्र दाहोत्रे
१७. पंडित नंदकिशोर मुळे
१८. प्रकाश भालेराव
१९. डाॅ. मंदार विश्वनाथ बिचू
२०. डाॅ. मिनोती विवेक आपटे
२१. डाॅ. मिलिंद धामणकर
२२. डाॅ. मीना नेरूरकर
२३. मुकुंद मराठे
२४. रवींद्र नेने
२४ अ. नंदिनी नेने
२५. डाॅ. राजीव राजे
२६. डाॅ. विजय जोशी
२७. डाॅ. विनय तेरगावकर
२८. डाॅ. श्रीकांत दातार
२९. संजय दत्तात्रेय जेजुरीकर
३०. डाॅ. सदानंद जोशी
३१. डाॅ. समीर मित्रगोत्री
३२. सुधाकर प्रभू
३३. हर्षवर्धन भावे

आणि
इस्रायलमधील मराठी समाज
चीनमधील मराठी समाज
माॅरिशसमधील मराठी समाज