साचा चर्चा:Coord

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@V.narsikar: हे साचा जेव्हा पासून लुआ आधारित झाले आहे तेव्हापासून त्रुटी झाली आहे असे वाटते. कृपया तपासा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:३०, २६ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

नेमकी कोणती त्रुटी?
मुंबई,महाराष्ट्र व इतर {{coord}} ला जोडलेली साचे पहा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:५७, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
ही त्रुटी एकाच लेखात {{विकिडाटा माहितीचौकट}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र}} / {{माहितीचौकट वसाहत}} अथवा या प्रकारची अन्य कोणतीही(ज्यात गुणक अंतर्भूत आहेत), दुसरी माहितीचौकट अशा दोन माहितीचौकटी लावल्यामुळे होत आहे.त्याने हा संदेश येत आहे>{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. (इंग्रजी अर्थ- (for template coordinates)can not take more than one primary tags per page) धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:५७, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
दिल्ली पहा. त्यात सुद्धा हे साचेचे inline परामेटर टॉप-राईट कॉर्नरला दिसत नाही. सर्व लेखात असेस झाले आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:०४, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:

मी, साचा:Coord व त्याचेशी संबंधीत साच्यात केलेले बदल उलटविले आहेत.लुआ ऐवजी आता तो जुन्या पद्धतीचा केला आहे. आता गुणक नीट दिसत आहेत.संबंधीत दोष निदर्शनास आणल्याबद्दल खूप धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:२१, २८ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]