Jump to content

विकिपीडिया:कौल/माजी प्रचालक/जुनी कौल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संतोष दहिवळ (चर्चा · संपादने · वगळलेली सदस्य संपादने · अलीकडील क्रियाकलाप · नोंदी · रोध नोंदी · वैश्विक संपादने · एसप्रमाहिती)

मी प्रचालक अधिकारासाठी येथे प्रस्ताव मांडत आहे त्यावर कौल द्यावा ही सर्व प्रचालकांना विनंती. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:३०, १३ जून २०१८ (IST)[reply]

चर्चा

[संपादन]

संतोष देहिवळ कृपा नोंद घ्यावी मराठी विकिपीडिया हा मराठीभाषकांची संपत्ती असून त्यांचा निर्णय अंतिम असतो याची जाण असणे आणि त्याचे निर्णय विकिपीडिया:कौल/प्रचालक इथे स्पष्ट दिसत आहे. हे पूर्णपणे एक निराधार नामनिर्देशन आहे, कृपया पुन्हा पुन्हा असे नामनिर्देशन करून तुम्ही सगळ्यांचा वेळ वाया घालवत आहात. @अभय नातू: आपण संतोष याना special:diff/1595337 प्रमाणे कौल कायम ठेवण्याचे वेळ दिले होते. संपूर्ण प्रक्रियेचे उल्लंधन झाले आहे. विकिपीडिया:प्रचालक या धोरणाचे उल्लंघन संतोष देहिवळ करत आहेत. कृपया नोंद घ्यावी व आवश्यक कारवाई करा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:३०, १४ जून २०१८ (IST)[reply]

@संतोष दहिवळ:
संकेत आणि नियमांचे पुन्हा एकदा समीक्षण करुन त्यातील संदिग्धता काढली जाईल.
प्रचालक कौल पानावर तुम्ही लिहिलेत - मला प्रचालक मंडळाच्या निर्णयाने कौल नकोय नव्याने हवाय म्हणून मी हा प्रस्ताव कायम ठेवलाय
हा कौल पूर्ण झाल्यावर आता प्रचालक मंडळाचा कौल मागणे म्हणजे मराठी विकिसमाजाचा निर्णय मान्य न करुन त्याच्याभोवती पळवाट काढण्यासारखे वाटते.
तरी तुम्ही हा कौल मागे घ्यावा अशी मी विनंती करतो आणि ६०-९० दिवसांमध्ये तुमच्या कामाने विकिसमाजाचे मन नव्याने वळवून घेउन मग पुन्हा एकदा कौल मागावा असे सुचवतो.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:२०, १४ जून २०१८ (IST)[reply]
@अभय नातू: तुमच्या विनंतीचा मान ठेवून आशा करतो संकेत आणि नियमांचे समीक्षण करुन त्यातील संदिग्धता ६०-९० दिवसांनी मी पुन्हा प्रस्ताव मांडेपर्यंत काढली जाईल. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:४२, १४ जून २०१८ (IST)[reply]