चर्चा:भारतमाता

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेखाची वेगळी उल्लेखनीयता सिद्द होत नाही. याला कृपया भारतीय स्वातंत्र्यलढा या लेखात एकत्रित करा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:१८, १४ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]


आयामागे=यामागे आशी=अशी pl change--Thangvelu (चर्चा) १६:५३, १४ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]


भारतमातेचे पहिले चित्र सन १९०६ मध्ये अहमदाबादमधल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक मगनलाल शर्मा यांनी काढले होते. चित्रातल्या देवीचे नाव हिंद देवी ठेवले होते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात हे चित्र लोकांपुढे ठेवण्यात येत असे. चित्रात काश्मीर हा भारतमातेचा मुकुट म्हणून दर्शवण्यात आला होता व तिचे पाय दक्षिणेकडे सिलोनला स्पर्श करीत होते. सिलोनच्या बेटाला देवीच्या पायावरील फुलाच्या स्वरूपात दाखवले होते. उजव्या हातात धरलेला त्रिशूळ सिंध प्रांतामधून थेट अफगाणिस्तानापर्यंत पोचला होता. देवीच्या साडीचा पसरलेला पदर पूर्वेला बंगालपर्यंत फडकत होता. हिंद देवीचे केस हिमालयाच्या लांबीरुंदीसह पश्चिमेकडून पूर्वेला जाताना दआखविले होते.

या चित्राच्या हजारो प्रती राजा रविवर्मांच्या जर्मनीमधील छापखान्यात छापून देशभर वितरित केल्या होत्या.

या चित्राला समोर ठेवून, १९३० साली रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचे प्रसिद्ध गीत - अयि भुवनमनो मोहिनी - रचले होते. ... (चर्चा) १२:४२, १५ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: आता हा लेख आपण वाचावा आणि तो स्वतंत्र का केला आहे हे समजून घ्यावे. या लेखाला स्वतंत्र उल्लेखनीयता नक्की आहे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १२:५२, १५ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:@आर्या जोशी:

@अभय नातू: पुन्हा व्यक्तिगत आरोप. सही सुद्धा पहा. @आर्या जोशी: उल्लेखनीयता सिद्ध करण्यास धन्यवाद.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२७, १५ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: Chill kidoo, take my advice you need wiki-break seriously, you are going mad on each on everything I do.

  • You commenting on with whom I am friends and with whom I am not - is not a personal attack?
  • You accusing me wrongly - is not a personal attack?
  • You commenting on my signature? - is not a personal attack?
  • You threatened me several times for blocking - is not a personal attack?
  • Look at yourself, on the day of Indian independence, You questioned whether "Bharat mata article" is valid encyclopedic entry or not? if this gets out of this talkpage? imagine what people will do to you? for saying such idiotic things!
  • @अभय नातू: आता भारत माता हा लेख ज्यांना उल्लेखनीय वाटत नाहीये त्यांना अजुन काय सांगाल आपण? आणि माझ्यावर हे नोंदवण्यासाठी वैयक्तिक आरोपाचा आळ?
  • शिवाय जर मराठीत सारांश लिहिता येत नसतील तर मराठीवर लिहू नका असा फ़ुकटचा सल्ला मी देत आहे. वरील सगळी वाक्ये फ़क्त टायविनसाठीच आहेत म्हणून इंग्रजीत लिहिली आहेत. सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? १४:०८, १५ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
@Tiven2240 आणि Sureshkhole:
Please stop commenting on each other's work and personal capabilities RIGHT AWAY.
sureshkhole, it is not an admin's job to know everything about everything. Questioning notability for lack of knowledge does not make anyone unpatriotic.
Lack of knowledge is not a crime, lack of drive to attain knowledge is (IMO).
अभय नातू (चर्चा) २०:५३, १५ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]


@Tiven2240 आणि अभय नातू: आपल्या हस्तक्षेपाबद्दल धन्यवाद, आपण उल्लेखल्याप्रमाणे मला नक्की जाणून घ्यायला आवडेल की, प्रचालकाचे काम उल्लेखनीय ता विचारणे असल्यास टायविन यांना कोणत्या कारणांनी भारत माता उल्लेखनीय वाटत नाही? कोणते निकष त्यावेळी लावले होते? त्यांनी आपल्या विधानाच्या समर्थनार्थ कार्यकारणभाव स्पष्ट करावा। नाहीतर आपली चूक झाली हे मान्य करून माफी मागावी ही सूचना. शिवाय शिकायची इच्छा नसणे हा मोठा गुन्हा आहे असे मला वाटते.

@Tiven2240 आणि Sureshkhole:,
सर्वप्रथम, शिकायची इच्छा नसणे हा मोठा गुन्हा आहे याच्याशी सहमत असलेले वाचून आनंद झाला.
टायवीन उल्लेखनीयतेबद्दल शंका उपस्थित करण्यासाठी त्यांना काय कारणे वाटली ही ते सांगू शकतील.
सर्वसाधारणपणे एखाद्या सदस्याला (प्रचालकालाच नव्हे) विषयाची माहिती नसल्यास किंवा वरवर शोधता माहिती न सापडल्यास असा प्रश्न विचारायचा अधिकार आहे. यात गेलाबाजार अशा संपादकाचे अज्ञान दिसते, Idiotic things नाहीत. उलट, असा प्रश्न विचारणे म्हणजे आपल्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करणेच होय. अशा प्रवृत्तीचे तर तुम्हालाही कौतुकच आहे असे तुम्ही स्पष्ट केलेत, मग वाद कशाला?
लेखाचा इतिहास पाहता टायवीन यांनी उल्लेखनीयते बद्दल येथे शंका उपस्थित केली होती, थेट उल्लेखनीयता साचा लावला नव्हता आणि लेख परस्पर वगळलाही नव्हता. मग अशा शंकेला पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह सूरात (मराठी कळणार नाही म्हणून...., ज्यांना उल्लेखनीय वाटत नाही त्यांना काय सांगणार...फुकटचा सल्ला...इ.) उत्तरे देणे बरोबर नाही.
मराठी विकिपीडियाच्या वतीने पुन्हा एकदा दोघांना सांगू इच्छितो की हा विषय येथेच संपवावा.
लेखाच्या उल्लेखनीयतेबद्दल शंका निर्माण झाली, त्याला उत्तर (कशाही सूरात का असेना) उत्तर मिळाले. लेख वाढला आणि वाढत आहे. बस्स, इतकेच.
दूरगामी विचारात मराठी विकिपीडियाला वैयक्तिक हेव्यादाव्यांमध्ये आणि माफ्या मागण्या-घेण्यामध्ये स्वारस्य नाही.
अभय नातू (चर्चा) २३:३७, १५ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]