दोई तुंग
Appearance
दोई तुंग | |
---|---|
[[Image:{{{चित्र}}}|{{{चित्र रुंदी}}} px|center}}]] {{{चित्र वर्णन}}} | |
फूट ( मीटर) | |
{{{क्रमांक}}} | |
{{{ठिकाण}}} | |
{{{पर्वतरांग}}} | |
(शोधा गुणक) | |
{{{चढाई}}} | |
{{{मार्ग}}} |
दोई तुंग (थाई:ดอย ตุง) थायलंडच्या चंग राय प्रांततातील एक पर्वत आहे.
स्थळ
[संपादन]या पर्वताची उंची उंची १,३८९ मीटर आहे. हा पर्वत थायलंड-म्यानमार सीमेजवळ एकटाच उभा आहे. हा "सोनेरी त्रिकोण" म्हणून ओळखले जाणाऱ्या परिसरात आहे.
वर्णन
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा डोंगर मुख्यत्वे ग्रॅनाइट आणि चिकणमातीचा बनलेला आहे. १,००० मीटर पेक्षा कमी उंचीवर असलेली वनस्पती मुख्यतः पर्णपाती जंगलाची आहे आणि १००० मीटर पेक्षा जास्त उंचीवरील वनस्पती सदाहरित आहे. दोई तुंग लोकसंख्या सुमारे ११००० आहे, ज्यामध्ये अखा, लहू, ताई लाऊ आणि लॉरा यासह विविध जमाती आहेत.