चर्चा:कालिदास

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


@Wikisuresh आणि Tiven2240: नमस्कार! या लेखातील प्रताधिकार असलेला मजकूर आपण मला शोधून द्यावा ही विनंती. त्यानंतर मला या लेखावर काम सुरु करता येईल. धन्यवादआर्या जोशी (चर्चा) १०:३९, २६ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी: सद्या यात काहीही प्रताधिकार असलेला मजकूर सापडला नाही. आपण यावर काम करू शकता --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:५०, २६ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: आपल्या तत्काळ प्रतिसादासाठी आभारी आहे. धन्यवाद आर्या जोशी (चर्चा)

@अभय नातू:नमस्कार! या लेखाचा विस्तार साचा काढावा का? टायगर लेखन स्पर्धेसाठी मी तो नोंदविला आहे.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) २१:४२, ११ मे २०१८ (IST)[reply]

-- अभय नातू (चर्चा) ०२:५२, १२ मे २०१८ (IST)[reply]