Jump to content

चर्चा:लाल बहादूर शास्त्री मार्ग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या नावाचे भारतात शेकडो रस्ते आहेत. हे शीर्षक निःसंदिग्धीकरण पानाकडे पुनर्निर्देशित करावे व प्रत्येक शहरातील उल्लेखनीय मार्गाबद्दल लेख तयार करावा.

अभय नातू (चर्चा) २०:१०, १५ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: शेकडो रस्ते? याचे उधारण द्यावे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:५८, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

गूगलवर lal bahadur shastri marg असे टाकून बघा. अलाहाबाद ,मुंबई दिल्ली, पुणे या मोठ्या शहरात तर आहेच.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:१७, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]