Jump to content

श्रमाचे रयत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्र्माचे रयत, किव्वा श्र्माची वस्तु, हा एक मार्क्सवादी राजनितीक अर्थशास्त्रातील विषय आहे, ज्याचा अर्थ, 'ती प्रत्येक गोष्ट ज्यावर माणसाचा श्र्म लागला आहे' (वैद्न्यानीक अकादमितील, अर्थशास्त्र स्थापना, सोवियेत संघ, १९५७). रयत म्हणजे एक तर निसर्गातुन मिळालेल्या वस्तु, जसे कोळसा, लाकुड, किव्वा, ज्या वस्तु श्र्माने बदल्लया आहेत. दुस्रया रयतेला(ऊदा. कापड कारखान्यातील सूत, संगणक कारखान्यातील सेमी कंडक्टर चिप), कच्चा माल असे म्हणतात.

श्र्माचे रयत हे उत्पादन क्रियेतील ३ मुळ गोष्टींपैकी एक आहे, मनुष्याचे श्र्म व श्र्माचे साधन (रयतेत बदल घडवीण्यासाठीच्या वस्तु व अवजार).

रयत, व साधन, ह्यापासुन उत्पादनाचे साधन बनते.

रयतेला बऱ्याचदा श्र्माची वस्तु सुद्धा म्हटल्या जाते (ऊदा. शेपुट्लीन, १९७८). परंतु दोन्ही बाबतीत अर्थ, ज्यावर कार्य करण्यात येत आहे, ती वस्तु, हाच होतो.

संदर्भ

[संपादन]

Institute of Economics of the Academy of Sciences of the U.S.S.R. (1957). Political Economy: A Textbook. London: Lawrence and Wishart.

Marx, Karl (1867 | 1967). Capital Vol. I. New York: International Publishers. Internet copy.

Sheptulin, A. P. (1978). Marxist-Leninist Philosophy. Moscow: Progress Publishers.

टीपा

[संपादन]