चर्चा:भोरटेक रेल्वे स्थानक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय होतू:,

येथे पाच नाही तर चार गाड्याच थांबतात. भुसावळ-मुंबई सेंट्रल स्लिप कोच हा भुसावळ-सुरत पॅसेंजरला लावलेला एक डबा असतो. हा डबा सुरतेस वेगळा काढला जाउन अहमदाबाद-मुंबई मार्गावरील गाडीस (अहमदाबाद-मुंबई पॅसेंजर असे आठवते) जोडण्यात येतो.

कृपया शहानिशा करुन योग्य ते बदल करावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २२:१९, १ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

आपण येथे लिहिलेली माहिती पुर्णपणे सत्य आहे. एक डबा असला तरी त्याचा अधिकृत गाडी क्रमांक वेगळा आहे. त्यामुळे गाड्यांचे क्रमांक एकुण ५ होतात. भारतीय रेल्वेमध्ये अशा अनेक स्लिप गाड्या आहेत... त्यांचा क्रमांक व नाव वेगळा असतो. --अभय होतू (चर्चा) २२:३०, १ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

गाड्यांच्या क्रमांकाबद्दल विवरण केल्याबद्दल धन्यवाद.
येथे ५९०७६ हा क्रमांक सुरत पॅसेंजर आणि स्लिप कोच अशा दोहोंना दिलेला दिसत आहे. स्लिप कोचचा क्रमांक नेमका काय आहे?
अभय नातू (चर्चा) २२:३४, १ डिसेंबर २०१७ (IST)[reply]