पर्सिस खंबाटा
Appearance
पर्सिस खंबाटा | |
---|---|
जन्म |
पर्सिस खंबाटा २ ऑक्टोबर, इ.स. १९४८ मुंबई |
मृत्यू |
१८ ऑगस्ट, इ.स. १९९८ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख चित्रपट | स्टार ट्रेक : द मोशन पिक्चर |
पुरस्कार |
मिस इंडिया इ.स. १९६५ |
पर्सिस खंबाटा (२ ऑक्टोबर, इ.स. १९४८ - १८ ऑगस्ट, इ.स. १९९८) ही मॉडेल तसेच हॉलिवूडमधील कलावंत व लेखिका होती.[१] मिस इंडिया हा किताब इ.स. १९६५ साली मिळविल्यानंतर हॉलिवूड येथे स्थायिक झालेल्या पर्सिसने स्टार ट्रेक तसेच अन्य चित्रपटात अभिनय केला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Obituary: Persis Khambatta" द इंडिपेंडन्ट (२० ऑगस्ट १९९८).