मुंबई रोखे बाजार
Appearance
मुंबई रोखे बाजार (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. सध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्यांच्या समभागांच्या खरेदी-विक्री चे व्यवहार या रोखे बाजारात केले जातात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत