रितू मोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऋतु मणि (बांग्ला: ঋতু মণি; ५ फेब्रुवारी, इ.स. १९९३:बोगरा, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]