Jump to content

सुषमा वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुषमा वर्मा

सुषमा वर्मा (३ नोव्हेंबर, १९९२:शिमला, हिमाचल प्रदेश, भारत - ) ही भारताकडून १ कसोटी, ७ एकदिवसीय तसेच १५ टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.