विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हे हेर सर्व प्राणिमात्रांवर देखरेख करतात. त्यांचे अस्तित्व बहुदा जाणवत नाही. ते खालीलप्रमाणे आहेत.-
- सूर्य
- चंद्र
- वायू
- अग्नि
- आकाश
- भूमि
- जल
- अंतःकरण
- यम
- दिवस
- रात्र
- सूर्योदय
- संधिकाल - सूर्यास्त समयीचा काल
- धर्म
हे सुद्धा पहा[संपादन]