चर्चा:भारतीय आरमाराच्या पाणबुड्या
Appearance
येथे खांदेरी(एस५१) पाणबुडी स्कॉर्पीन वर्गात आहे तर इंग्रजी विकिवर ती कलवरी वर्गात आहे.en:List of submarines of the Indian Navy हा लेख कृपया बघावा ही विनंती. कि माझेच काही कन्फ्युजन आहे कळेना.
en:INS Khanderi (S51) येथेही ती कलवरी वर्गातच आहे. न्यूजपेपर मध्ये स्कॉर्पीन असेच आले आहे.यातील माहितीचौकटही बघावी ही विनंती.त्यात for namesake:Khanderi (S22) असे दिले आहे.
--वि. नरसीकर (चर्चा) २२:२४, १३ जानेवारी २०१७ (IST)
- भारतीय आरमाराच्या दोन कलवरी श्रेणी आहेत. पहिली श्रेणी १९६७मध्ये सुरू झाली होती. आय.एन.एस. कलवरी (एस२३), खांदेरी (एस२२), करंज आणि कुर्सुरा या पाणबुड्या होत्या.
- नवीन कलवरी श्रेणीमध्ये आय.एन.एस. कलवरी (एस५०) आणि खांदेरी (एस५१) अधिक दोन प्रस्तावित अशा चार पाणबुड्या आहेत/असतील.
- अभय नातू (चर्चा) २३:१९, १३ जानेवारी २०१७ (IST)