Jump to content

येल्डा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?येल्डा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१९.१२०७ चौ. किमी
• ४६२ मी
जवळचे शहर अंबाजोगाई
जिल्हा बीड
तालुका/के अंबाजोगाई
लोकसंख्या
घनता
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२,७६४ (२०११)
• १४५/किमी
१,५२४ %
• ८८२ %
• ६४२ %
भाषा मराठी
ग्रामपंचायत येल्डा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431517[]
• +त्रुटि: "०२४४६[]" अयोग्य अंक आहे
• MH-44[]
  1. ^ "पिनकोड-पोस्ट ऑफिस लोकेटर".
  2. ^ "एसटीडी कोड्स ऑफ इंडिया".[permanent dead link]
  3. ^ "आरटीओ नंबर".

येल्डा हे गाव महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात आहे. हे गाव बालाघाटाच्या डोंगरपट्ट्यात वसलेले असुन तेथील लोकांचा व्यवसाय शेती, पशुपालन (दुग्धव्यवसाय) तसेच येथील ऊसतोड मजुर वर्गही खुप मोठा आहे. हे गाव अंबाजोगाई या शहराच्या उत्तरेला ११ कि.मी. अंतरावर आहे. येथील शिवारात धारोबा या देवाचे जागृत स्थान आहे. तसेच येडेश्वरी, खंडोबा यांचीही मंदिरे आहेत.