श्रावण अमावास्या
Appearance
श्रावण अमावास्या ही श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे.
या तिथीला साजरे करण्यात येणारे सण व उत्सव
[संपादन]- पोळा - श्रावण महिन्यातील अमावास्येला "पोळा"सण साजरा केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी हा सण साजरा करतात. या दिवशी घरातील बैलांना आंघोळ घालून सजवतात.. त्यांना (पुरणपोळीयुक्त) गोडाचे जेवण देतात. या दिवशी बैलांकडून शेतातील कामे करवून घेत नाहीत.[१]
गोठ्यातील भिंती आणि जमिनी शेणाने सारवतात व तांदळाच्या पिठीने त्यावर रांगोळी काढतात.[२]
- ^ Cendavaṇakara, Sadānanda (1966). Bhāratīya saṇa āṇi utsava. Nirṇaya Sāgara Buka Prakāśana.
- ^ Mohapatra, J. (2013-12-24). Wellness in Indian Festivals & Rituals: Since the Supreme Divine Is Manifested in All the Gods, Worship of Any God Is Quite Legitimate (इंग्रजी भाषेत). Partridge Publishing. ISBN 9781482816891.