वर्ग चर्चा:जपानी शोगन
Appearance
शोगन का शोगुन?
[संपादन]त्यानुसार हा वर्ग ठेवावा की नाही ते ठरवावे.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०६:३६, २५ ऑगस्ट २०१२ (IST)
- मी ऐकल्याप्रमाणे शोगन असा उच्चार आहे पण मी जपानीभाषातज्ञ नाही :-) तरी योग्य असल्यास वर्ग बदलून हा काढून टाकावा.
- अभय नातू (चर्चा) ०८:१९, २५ ऑगस्ट २०१२ (IST)