राष्ट्रीय प्रत्यक्ष कर प्रबोधिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
National Academy of Direct Taxes (en); राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (hi); राष्ट्रीय प्रत्यक्ष कर प्रबोधिनी (mr) Universität in Indien (de); جامعة في ناغبور، الهند (ar)
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर प्रबोधिनी 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविद्यापीठ
स्थान नागपूर, नागपूर जिल्हा, नागपूर विभाग, महाराष्ट्र, भारत
स्थापना
  • इ.स. १९७०
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर प्रबोधिनी ही भारतीय राजस्व सेवा तसेच आयकर विभागातील अधिकारी घडवण्याकरिता निर्मिलेली की सर्वोच्च प्रशिक्षणसंस्था आहे. या प्रशिक्षणसंस्थेची स्थापना ५ फेब्रुवारी १९५७ साली नागपूर येथे झाली.